कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म: १९०३- मृत्यू: १९८८)

1,105

कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

जन्म: ३ एप्रिल १९०३ (मंगलोर कर्नाटक)

मृत्यू: २० ऑक्टोबर १९८८ (बॉम्बे मुंबई) महाराष्ट्र

जीवनसाथी : कृष्णराव (१९१७-१९)  हरिंदरनाथ चट्टोपाध्याय – १९१९

मुलगा : रामाकृष्ण चट्टोपाध्याय

कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 • कमलादेवी चट्टोपाध्याय सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या.
 • मंगलोर येथे जन्म.
 • त्या बाल विधवा होत्या.
 • हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला.
 • त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ‘बेडफर्ड कॉलेज’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे झाले.
 • त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या.
 • कमलादेवी चट्टोपाध्यायकमलादेवी चट्टोपाध्यायभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी धडाडीने भाग घेतला व अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.
 • युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
 • शेतीविषयक प्रश्नांसंबंधीही त्यांना विशेष आस्था होती.
 • काँग्रेस पक्षाच्या त्या सदस्या होत्या; पण त्या पक्षाचे कृषि सुधारणाविषयक धोरण त्यांना पसंत न पडल्याने १९४८ मध्ये पक्षत्याग करून त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.

कार्ये :

कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 • भारतीय समाजसुधारक, स्वतंत्रता सेनानी आणि भारतीय हस्तकलेच्या क्षेत्रात नवजागरण आणणारी महिला.
 • ‘ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स’ ही स्त्रियांची संघटना त्यांच्याच प्रयत्नांतून साकार झाली.
 • भारतीय महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्वर सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
 • कामगारविषयक चळवळींमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
 •  त्यांची भारतीय रंगभूमीच्या संदर्भातील कामगिरीही लक्षणीय आहे.
 • मी सत्याग्रह तोडणारी महिला,
 • विधानसभा लढणारी पहिली महिला.
 • मुळ संविधानावर सही केली आहे.
 • सेवादलात काम केले.
 • रंगभूमी व हस्तकलेच्या क्षेत्रात काम केले.
 • चित्रपट
 1. दोन मुक चित्रपटात काम, यापैकी एक चित्रपट कनड भाषेतील पहिला मूक चित्रपट होता.
 • दिल्लीतील विएटर इन्स्टिट्यूट
 • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
 • संगीत नाटक अकादमी
 • सेंट्रल कॉलेज इंडस्ट्रीज एम्पोरियम
 • क्राफ्टस् कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थाच्या उभारणीत सिंहाचा वाटा.
 • १९५२ मध्ये ऑल इंडिया हेडिक्राफ्टच्या प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.

लिहीलेली पुस्तके

१) द अवेकिंग ऑफ इंडियन वुमेन

२) जापान इट्स विकनेस अँड स्ट्रेन्थ

३) अंकल सैम एम्पायर

४) इन चार टॉर्न चाइना

५) टू बर्डस ए नेशनल थिएटर

पुरस्कार:

 • १९५५ – पद्मभूषण
 • १९६६ रॅमन मॅगसेस पुरस्कार (फॉर कम्युनिटी लिडरशिप भारतातून ७ वी व्यक्ती)

कमला देवी चट्टोपाध्याय राष्ट्रीय पुरस्कार :

१) स्मृती ईरानीद्वारा मार्च २०१७ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या दिनी महिला कलाकुशरांना आणि हस्त कलाकारांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम