खुशखबर! नवीन महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत ५५९ पदांना मंजुरी!
Maharashtra Police Bharti 2023
- पदसंख्या: 599
- शेवटची तारीख:
Maharashtra Police Bharti 2023
Maharashtra Police Bharti 2023 : According to the proposal submitted by the Director General of Police, Maharashtra State, Mumbai through a letter dated No. 8, the proposal for revised format of the posts of Director General of Police, Maharashtra State, Mumbai in the Maharashtra Police Force has been constituted for in-depth examination of the proposals for creation of new posts / revival of posts and review of posts etc. The proposal was submitted to a high-level committee of secretaries headed by the chief secretary. According to the minutes of the first meeting of the High Level Secretary Committee in the year 2023 dated 06/03/2023, a total of 519 posts of regular posts in the establishment of the Director General of Police, Maharashtra State, Mumbai police component offices and a total of 40 services of manpower to be taken by the external agencies are being approved.
🔥 Maharashtra Police Bharti 2023 :पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी संदर्भीय क्र.८ येथील पत्राव्दारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नवीन पदनिर्मिती / पदांचे पुनरुज्जिवन व पदांचे आढावे इ. प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समिती समोर प्रस्ताव सादर केला होता. सदरहू उच्च स्तरीय सचिव समितीच्या सन २०२३ मधील पहिल्या बैठकीचे दि.०६/०३/२०२३ रोजीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकूण नियमित ५१९ पदे व बाह्य यंत्रणेव्दारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण ४० सेवा अशा एकूण ५५९ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या भरतीचे पूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील नियमित पदांची, तसेच बाह्य यंत्रणेव्दारे घ्यावयाच्या मनुष्यबळाची माहिती (पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पदे) परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडण्यात आली आहे. ४. महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे.
या शासन निर्णयाच्या सोबतच्या परिशिष्ट-अ मधील (ब) मध्ये दर्शविलेल्या मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित सेवा आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेव्दारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, त्या संबंधित संवर्गात सध्या मृत संवर्ग म्हणून पदे कार्यरत असल्यास ती पदे वगळून उर्वरित मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्यात याव्यात. मृत संवर्गातील पदे जशी रिक्त होतील, त्या प्रमाणे आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेव्दारे सेवा घेण्यात याव्यात.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पोलीस भरती नवीन GR लिंक
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
👉🏻इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!!
👉🏻IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी भरती
👉🏻कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1324 पदांची मोठी भरती
👉🏻भारतीय नौदलात नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Talathi Bharti Mock Test
आरोग्य विभाग भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Arogya Sevak Bharti Mock Test
पोलीस भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Police Bharti Question Paper
नगर परिषद भरती माहिती : Nagar Parishad Bharti
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Nagar Parishad Bharti Mock Test
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Nagar Parishad Bharti Paper
ग्राम सेवक भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Gram Sevak Mock Test
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Talathi Bharti Question Paper Download
जिल्हा परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : ZP Bharti Papers
जिल्हा परिषद भरती संपूर्ण माहिती लिंक : ZP Recruitment 2023
लेटेस्ट NMK जाहिरात लिंक : Latest NMK Bharti 2023
जिल्हा नुसार जाहिरात लिंक : MajhiNaukri 2023 | Latest Updates
सरकारी नोकरी जाहिरात लिंक : Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
खाजगी नोकरी लिंक : NMK नवीन जाहिराती 2023
फक्त महाराष्ट्रातील जाहिराती : Maha NMK
📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍
Maharashtra Police Bharti 2023,Maharashtra Police Bharti 2023,Maharashtra Police Bharti 2023
Table of Contents