MPSCExams.com
One Place for All Exams Notes

महर्षी धोंडो केशव कर्वे

0 60

Get real time updates directly on you device, subscribe now.

जन्म:-18 एप्रिल 1858  रत्नागिरी , मुरुड ता ,शेरवली

मृत्यू  :-  09 नोव्हेंबर 1962

प्राथमिक शिक्षण:-मुरुड

माध्यमिक शिक्षण :-

  • रत्नागिरीला , रत्नागिरी मध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
  • 1881 मध्ये कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

विवाह  :- राधाबाई (1873),

  • 06 ची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून 125 मैलाचे अंतर 03 दिवसात पायी चालून पार केले व सातारा येथे पोहोचले.
  • मुंबई येथील विल्सन कॉलेज मधून कर्वेंनी गणित बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले.(1884)
  • फर्गुसन कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य .
  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य बनले
  •  42 व्या वर्षी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील व कर्वे यांचे मित्र नरहरपंत जोशी यांच्या बहीण  गोदूबाई (आनंदीबाई)यांच्याशी पुनर्विवाह केला.

स्थापन  केलेल्या  संस्था :-

  • अनाथ बालिकाश्रम  [14 जून 1896]
  • हिंगणे-महिला विद्यालय [1907]
  • निष्काम कर्ममठ [1910]
  • महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ [1936]
  • समतामंच [1944]- मानवी समता (मासिक)
  • शिक्षणोत्तेजक मंडळाची [1443]

आत्मचरित्र :-आत्मवृत्त

पुरस्कार:-

  • 1951-मध्ये पुणे विद्यापीठाची डि. लीट
  • 1952- मध्ये बनारस विद्यापीठाने कर्वे यांनाडि. लीट
  • 1954-मध्ये SNDT विद्यापीठाने त्यांना डि. लीट
  • 1955- मध्ये भारत सरकारने कर्वेना “पद्मभूषण”
  • 1957- मध्ये “मुंबई” विद्यापीठाने LLD
  • 1958 -भारतरत्न   [जिवंतपणी  भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय / पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो कर्वे होय.]

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

%d bloggers like this: