महाराष्ट्रातील प्रमुख खाडया

3,251

नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात.
येथे आपण महाराष्ट्रातील प्रमुख खाडया अभ्यासणार आहोत. 

https://t.me/Geography_Quiz

महाराष्ट्रातील प्रमुख खाडया

नदी
खाडी
जिल्हा
कर्ली कर्ली सिंधुदुर्ग
गड कालावली सिंधुदुर्ग
आचरा आचरा सिंधुदुर्ग
देवगड देवगड सिंधुदुर्ग
शुक विजयदुर्ग रत्नागिरी/सिंधुदुर्ग
सावित्री बाणकोट रत्नागिरी /सिंधुदुर्ग
पाताळगंगा धरमतर रायगड
काजवी जैतापूर रत्नागिरी
मुचकुंदी पूर्णगड रत्नागिरी
काजळी भाट्ये रत्नागिरी
शास्त्री जयगड रत्नागिरी
वाशिष्ठी दाभोळ रत्नागिरी
भारजा केळशी रत्नागिरी
माहीम माहीम मुंबई उपनगर/मुंबई शहर
दहिसर मनोरी मुंबई उपनगर
उल्हास ठाणे ठाणे
उल्हास वसई पालघर

 

join our channel : https://Telegram.me/Geography_Quiz

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम