मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!!

Mumbai Central Railway Recruitment 2023

1,580

Mumbai Central Railway Recruitment 2023

Mumbai Central Railway Bharti 2023 : वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “विशेषज्ञ/GDMO (MBBS)” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मे 2023 आहे.

एकूण जागा : 06 जागा 

पदाचे नाव & तपशील: विशेषज्ञ/GDMO (MBBS)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण: मुंबई 

वयाची अट:

  • (i) खुल्या बाजारासाठी: 01.01.2023 रोजी 53 वर्षांपेक्षा जास्त नाही.
  • (ii) रेल्वे, राज्य आणि केंद्र सरकारच्या PSU च्या सेवानिवृत्त डॉक्टरांसाठी: 01.01.2023 रोजी 67 वर्षांपेक्षा जास्त नाही.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख: 24 मे 2023

मुलाखतीचा पत्ता :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मध्य रेल्वे मुंबई,

Mumbai Central Railway Recruitment 2023,

Central Railway Recruitment 2023

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम