[NTRO] राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती

126

 

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे वैयक्तिक सहाय्यक, खाजगी सचिव, विभाग अधिकारी पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ & ३१ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : १९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वैयक्तिक सहाय्यक
  • खाजगी सचिव
  • विभाग अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक (आर अँड पी) नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाइझेशन ब्लॉक-एलएल, ओल्ड जेएनयू कॅम्पस (कक्ष क्रमांक २०४) नवी दिल्ली – ११००६७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम