[NTRO] राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे वैयक्तिक सहाय्यक, खाजगी सचिव, विभाग अधिकारी पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची…