One Liners : एका ओळीत सारांश,05 जुलै 2020

134

एका ओळीत सारांश, 05 जुलै 2020

Admin

आंतरराष्ट्रीय

  • एदूर्ड फिलिप यांच्या राजीनाम्यानंतर, फ्रान्सचे नवे पंतप्रधान – जीन कॅस्टेक्स.

राष्ट्रीय

  • ऑल इंडिया रेडिओ याच्या वतीने प्रस्तुत संस्कृत भाषेतला पहिला वृत्तपत्र कार्यक्रम – संस्कृत सप्ताहिकी.
  • खासगी क्षेत्रातल्या अंतराळ उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारताने तयार केलेले मंडळ – IN-SPACe.
  • NLC इंडिया लिमिटेड आणि या सार्वजनिक कंपनीने 5,000 मेगावॅट क्षमता प्राप्त करण्यासाठी सौर आणि औष्णिक शक्ती मालमत्ता विकसित करण्यासाठी एक संयुक्त उद्यम तयार केला आहे – कोल इंडिया लिमी.
  • भारतीय क्रिडा प्राधिकरण आणि या मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने “फिट है तो हिट है इंडिया” वार्ता सत्र आयोजित केले जात आहे – मनुष्यबळ विकास मंत्रालय.

क्रिडा

  • आशियाई फुटबॉल महासंघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) त्याच्या या योजनेच्या संपूर्ण सदस्यतेचा दर्जा प्रदान केला आहे – AFC एलिट युथ स्कीम.
  • भारतातले एकमेव फुटबॉल क्लब, ज्याला त्यांच्या युवा विकास कार्यक्रमासाठी AFC याने टू-स्टार अकादमीचा दर्जा प्रदान केला आहे – बेंगळुरू फुटबॉल क्लब.

ज्ञान-विज्ञान

  • स्वदेशी विकसित पहिले सोशल मीडिया सुपर-अ‍ॅप – एलिमेन्ट (Elyments) अ‍ॅप.

सामान्य ज्ञान

  • भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) – स्थापना: 16 जुलै 1929; ठिकाण: नवी दिल्ली.
  • आशियाई फुटबॉल महासंघ (AFC) – स्थापना: 08 मे 1954; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) – स्थापना: 23 जून 1937; मुख्यालय: दिल्ली.
  • फ्रान्स – राजधानी: पॅरिस; राष्ट्रीय चलन: युरो.
  • ऑल इंडिया रेडिओ (AIR) – स्थापना: 23 जुलै 1927; मुख्यालय: नवी दिल्ली.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम