One Liners : एका ओळीत सारांश,12 ऑगस्ट 2020

115

एका ओळीत सारांश, 12 ऑगस्ट 2020

दिनविशेष

  • जागतिक हत्ती दिन 2020 (12 ऑगस्ट) याची संकल्पना – ब्रिंगिंग द वर्ल्ड टुगेदर टू हेल्प एलिफेंट्स.
  • आंतरराष्ट्रीय युवा दिन 2020 (12 ऑगस्ट) याची संकल्पना – यूथ एंगेजमेंट फॉर ग्लोबल अॅक्शन.

आंतरराष्ट्रीय

  • ‘इंडिया-_____ सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह मल्टि डिसिप्लिपिनरी पार्टनरशिप टू एक्सीलरेट कम्युनिटी ट्रान्सफॉर्मेशन अँड सस्टेनेबिलिटी (IC-IMPACTS) यांच्यावतीने 6 ऑगस्ट 2020 रोजी आभासी परिषद आयोजित केली गेली होती – कॅनडा.

राष्ट्रीय

  • या मंत्रालयाने मोफत प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन अॅकॅडमी’ उभारले – जलशक्ती मंत्रालय.
  • आदिवासी कल्याण मंत्रालय या राज्यांमध्ये “आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालये” स्थापन करणार आहे – गुजरात, झारखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, केरळ, मध्यप्रदेश, तेलंगणा, मणीपूर आणि मिझोरम.
  • मानव-हत्ती संघर्ष विषयक माहितीसाठी राष्ट्रीय संकेतस्थळ – सुरक्षा पोर्टल.
  • शहरी भागात लोकांना वनभूमीचे प्रमाणपत्र वाटप करणारे भारतातली पहिली महानगरपालिका – छत्तीसगडचे जगदलपूर.
  • या शहरात BEMLच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरचे उद्घाटन झाले – बेंगळुरू.
  • क्लाऊड पायाभूत सुविधा व सेवांसह राष्ट्रीय कृषी संशोधन व शिक्षण प्रणाली – कृषी मेघ.
  • अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग यांनी या कंपनीच्या सहकार्याने ‘स्टुडंट एंटरप्रेन्योरशीप प्रोग्राम 2.0’ (SEP 2.0) सुरू केला – डेल टेक्नॉलॉजीज.

व्यक्ती विशेष

  • भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) नवीन अध्यक्ष – प्रमोद भसीन (इशर जज अहलुवालिया यांच्या जागी).

राज्य विशेष

  • आयकर विभागाचे नवे प्रधान मुख्य आयुक्त – पतंजली झा.
  • आदिवासी भागातल्या 10 हजार खेड्यांमध्ये वृक्षांचे व्यवस्थापन करण्यासाठी या राज्य सरकारने ‘इंदिरा वन मितान’ योजना लागू केली – छत्तीसगड.

ज्ञान-विज्ञान

  • या कंपनीने “U+ रियल ग्लास” नामक जगातला पहिला 5G-आधारित आउगमेंटेड रियालीटी (AR) चष्मा तयार केला – एलजी यूप्लस कॉर्पोरेशन (दक्षिण कोरिया).

सामान्य ज्ञान

  • स्वच्छ भारत मिशन याचा आरंभ – वर्ष 2014.
  • हत्ती या सस्तन प्राणीचे शास्त्रीय कुटुंब – एलिफंटीडे.
  • अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा नीती आयोगाने या वर्षी स्थापन केलेला एक प्रमुख उपक्रम आहे – वर्ष 2015.
  • भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषद (ICRIER) – स्थापनाः वर्ष 1981; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • BEML लिमिटेड – स्थापना: 11 मे 1964; मुख्यालय: बेंगळुरू.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम