रामकृष्ण विठ्ठल लाड (भाऊ दाजी लाड ) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८२४- मृत्यू : १८७४)

 • पदसंख्या:
 • शेवटची तारीख:
983

रामकृष्ण विठ्ठल लाड (भाऊ दाजी लाड ) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

नाव: रामकृष्ण विठ्ठल लाड

टोपण नाव: भाऊ दाजी लाड

जन्म:  २४ सप्टेंबर १८२४

मृत्यू: ३१ मे १८७४

जन्म गाव : गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका)

वडील : पोसें (गोवा)

शिक्षण : एल्फिन्स्टन विद्यालयात तसेच संस्कृतचे खाजगी नंतर १८४३ ला याच विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती कॉटिश स्कॉलरशिप मधून वैद्यकीय शास्त्रात पदवी १८५१

रामकृष्ण विठ्ठल लाड (भाऊ दाजी लाड ) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती 1

 • त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला.
 • वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत.
 • व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२).
 • तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत.
 • भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले.
 • पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
 • खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३).
 • या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला.
 • त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते.
 • व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला.
 • वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.
 • भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला.
 • निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली.
 • डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.

 

 • पदे :

 1. Bombay Association चे चिटणीस
 2. East India Association चे इंग्लंड संस्थेचे मुंबई येथील शाखेचे अध्यक्ष
 3. १८५४ मध्ये Western Indian canal and irrigation संचालक.
 4. रॉयल एशियाटीक सोसायटी चे मेंबर व पुढे उपाध्यक्ष.
 • कार्ये

 1.  कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रदेवर इंग्रजी व गुजराती मध्ये निबंध
 2. मुंबईत १८४५ मध्ये मॉट मेडिकल कॉलेजची स्थापना.
 3. कृष्ठरोगावर खष्ठ (कवटी) नावाच्या वनस्पती बियांपासून औषधी निर्माण,
 4. औद्योगिक सुधारणांकडे लक्ष
 5. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात भाऊंचा पुढाकार
 6. स्वीच्या शिक्षणासाठी आर्थिक झीज सोसली.
 • इतर

 1. राणीचा बाग, अल्बर्ट म्युझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी पेरीर, इंस्टीट्यूट संस्था मध्ये अग्रेसर
 2. भारतभर, हस्तलिखीते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. चा संग्रह.
 3.  मुकंदराज हेमांद्री सायण, हेमचंद्र इ. व्यक्तीचे तसेच कालीदास कालनिर्णय आणि शिलालेख, ताम्रपट इ. चे शोधनिबंध अभ्यासपूर्ण,
 4. कालीदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्यांचा प्रबंध चिंतामणी हे मंच संपादिते.
 5. मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शिर्षकाचे त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
 6. Writting’s and Speech of Dr. Bhau Daji या शिर्षकाने य. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित केले. १९७४
 7. १८६५ मध्ये आर्थिक संकल
 • पक्षाघाताने मृत्यू १८७४ – मुंबई

स्मरणार्य संस्कृत विषयात बी. ए. च्या पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला डॉ. भाऊ दाजी लाड हा पुरस्कार देण्यात येतो.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,