सैनिक स्कूल चंद्रपूर भरती -Job No 360

127

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे सहायक मास्टर, ग्रंथपाल, यूडीसी, एलडीसी, चालक, सामान्य कर्मचारी पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : २० जागा

पदाचे नाव & तपशील: सहायक मास्टर, ग्रंथपाल, यूडीसी, एलडीसी, चालक, सामान्य कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  चंद्रपूर

Fee: नाही 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० डिसेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, सैनिक शाळा चंद्रपूर, गाव-भिवकुंड, बल्लारपूर तालुका, पीओ-विसापूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम