Browsing Tag

मराठी वर्णमाला

मराठी वर्णमाला व वर्णाचे प्रकार

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात.

Marathi Varnamala | मराठी वर्णमाला । मुळाक्षरे । व्यंजन । स्वर | 52 वर्ण संपूर्ण माहिती

Marathi Varnamala : तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम