MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
MPSC ASO Admit Card 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा