दिनविशेष : २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन)
दिनविशेष
२३ एप्रिल : जन्म
१५६४: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल १६१६)
१७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)
१८५८: नोबेल पारितोषिक विजेते…