कोरोना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून 31मार्च 2020 पर्यंत
लॉकडाऊन (बंद)
१४४ कलम राज्यभरात लागू (पाच किंवा पाचपेक्षा जास्त माणसे एकत्र जमू शकत नाहीत)
मध्यरात्रीपासून लोकल , मेट्रो रेल्वे सेवा बंद
परदेशातून येणारी विमानेही बंद…