कोरोना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

163

संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून 31मार्च 2020 पर्यंत

लॉकडाऊन (बंद)

  • १४४ कलम राज्यभरात लागू (पाच किंवा पाचपेक्षा जास्त माणसे एकत्र जमू शकत नाहीत)
  • मध्यरात्रीपासून लोकल , मेट्रो रेल्वे सेवा बंद
  • परदेशातून येणारी विमानेही बंद
  • राज्यातील आणि दोन राज्यामधील एसटी, खासगी बस सेवा बंद
  • शहरातील बस सेवा सामान्यांसाठी बंद परंतू केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सेवेसाठीच सुरु राहणार
  • गरज पडल्यास 31 मार्च नंतर लॉकडाऊन वाढवणार
  • शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या 5% वर
  • संकट गंभीर ;पण सरकार खंबीर
  • जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नका
  • शासन सगळ्या वस्तू पुरवणार
  • दूध , भाजीपाला , किराणा , औषधांची दुकाने , बँक , विद्युत वितरण कार्यालय चालू राहतील
  • दूध , भाजीपाला , किराणा वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरु राहतील
  • राज्य संवेदनशील टप्प्यात जात आहे
  • रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढण्याची भीती
  • त्यामुळे शासनाने दिलेले आदेश पाळा
  • क्वारंटाइन केलेल्यांनी (हातावर शिक्का असलेल्यांनी ) घराबाहेर पडू नये
  • सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवावीत

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम