वासुदेव बळवंत फडके यांचा बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म: १८४५-मृत्यू :१८८३)

490

वासुदेव बळवंत फडके यांचा बद्दल संपूर्ण माहिती

जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ ( कुलाबा शिरढोण)

मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883

 • रेल्वेत लिपीक म्हणून तर लष्करात लेखा विभागात नोकरी केली.
 • १८७१ आईला भेटण्यास येवू न दिल्याने नोकरी सोडून दिली.
 • १८७३ स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली, यामागे रानडेंची प्रेरणा होती.
 • १८७३ ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली. उद्देश समानता, ऐक्य व समन्वय निर्माण करणे.
 • १८७४ ‘पुना नेटिव्ह इंन्स्टीट्युशन’ ही शाळा सुरू केली.- पुणे

वासुदेव बळवंत फडके यांचा बद्दल संपूर्ण माहिती

 • सहकार्य – वामनरवा भावे, लक्ष्मनराव इंदापूरकर
 • पुढे हिचेच नाव – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असे झाले.
 • १८७८ दत्त महात्म्य हा ७००० ओवीचा ग्रंथ लिहीला.
 • २० फेब्रुवारी १८७९ धामरी येथे पहिला दरोडा घातला व ३००० रु. लुट केली.
 • फेब्रुवारी १८७९ लोणी व खेडवर दरोडा
 • मार्च १८७९ जेजुरीवर दरोडा
 • मे १८७९ फडकेंनी पहिला जाहिरनामा काढला. त्यात म्हटले की,
 • जे आम्ही करत आहोत ते इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे.
 • युरोपियांची सापडेल तिथे कत्तल करू आणि १८५७ च्या बंडासारखे बंड उभारु.
 • फडकेंना पकडण्यासाठी मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टॅम्पल याने ४००० रू. बक्षिस जाहीर केले.
 • फडकेचा दुसरा जाहिरनामा, यात म्हटले की
 • मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचे मुंडके उडवणान्यास १०००० रु. बक्षिस दिले जाईल. तर
 • ईज अधिकान्यास मारणान्यास ५००० रु.
 • २३ जुलै १८७९ विजापूर जवळील नावडगी येथे एका बौद्ध विहारात तापने फनफनलेल्या अवस्थेत असताना इंज अधिकारी नियमाने फडकेंना पकडले.
 • २२ ऑक्टोबर १८७९ पासून न्या. अल्फेड केसर यांच्यापुढे खटला चालू झाला. (पुढे न्या. न्युनहम कडे वर्ग केला.)
 • फडकेंचे वकीलपत्र
 • प्रथम गणेश वासुदेव जोशी (२) उच्च न्या. महादेव चिमाजी आपटे
 • ३ जानेवारी १८८० तेहरान या बोटेने फडकेंना एडनला पाठवले.
 • १७ फेब्रुवारी १८८३ एडन येथे वयाच्या ३८ व्या वर्षी मृत्यू.
 • १८७९ अमृतबझार पत्रीका यात फडकेविषयी म्हटले की, (शिशीर कुमार घोष)
 • देशप्रेमाने ओळंबलेला हिमालयासारखा महापुरुष
 • फडकेंवर प्रभाव – १) न्या. रानडे  २) ग. वा. जोशी

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम