रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती बँडसमन पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती बँडसमन पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती बँडसमन पेपर
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पर्याय योग्यरित्या जुळत नाही
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरत्नागिरी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsलोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालील नमूद कोणत्या जिल्हयात कृषी विद्यापीठ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsरत्नागिरी जिल्हयातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsविनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsक्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsचपराळा अभयारण्य कुठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsबक्सारची लढाई कधी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsआधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला सांगतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsरामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsचंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा __________- शी संबंधित होता.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points“आकाशवाणी” ही कविता कोणी लिहिली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालील विधानाची शक्यता पडताळून त्याखालील पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) बलवंतराय मेहता समितीने 24 नवंबर 1957 साली अहवाल सादर केला.
ब) अशोक मेहता समितीने दोन स्तरीय पंचायत राजची शिफारस केली.
क) देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 ला झाला.
ड) बलवत राय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था दोन स्तरीय आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsभारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsहत्ती’ हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsकोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जळत नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारतातील ________या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsगोमती, धाया आणि कोसी या नदया __________ य नदीच्या उपनद्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसरळरूप दया.
1/48×100 + 1/100×52 – 1/52×48Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका द्रावणामध्ये ‘अ’ मिश्रण व ‘ब’ मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4.3 आहे. त्या मिश्रणामध्ये ‘ब’ मिश्रण 3 लिटर अधीक वाढविल्यास नविन प्रमाण 4:5 होते तर ‘अ’ मिश्रण किती होते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका शेतकऱ्याकडे काही गायी आणी काही कोंबड्या आहेत जर त्याचे एकूण डोके 48 आणी पाय 140 असेल तर कोंबडयांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points12 आणी 30 चे तृतीय प्रमाण पद काढा?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रु. घ्यावे लागतात. तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रु. घ्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points0.4 + 1/0.4 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsजर 15,12,18,24,x ची सरासरी 20 आहे. तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदोन संख्यापैकी पहीली संख्या ही दुसऱ्या संख्यापेक्षा 4 ने लहान आहे, जर पहील्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5
आहे, तर त्या संख्या कोणत्या ?Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजर √2ˣ = 64 असेल तर x ची किमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points√5²-4² ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएक कपाट 10,000रु खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15 टक्के लोटा झाला तर त्या कपाटाची विक्री कितीला केली असेल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsरेल्वे तिकिटाचे दर शे 20 ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढवले तर मूळ वाडयात वाढ किती झाली.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsरु. 200 च्या वस्तूची किमत 20 टक्के ने वाढवली नंतर ही वाढवलेली किंमत 20 टक्के कमी केली तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका दुकानदाराने 10 वस्तुच्या खरेदीवर 1 वस्तु मोफत दिली. तर शेकड़ा किती टक्के सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsa=63, b=18, तर √(a + b)² = किती ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points³√24389 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points2.5 कि ग्रॅमचे 500 ग्रॅमशी असले गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points[(2⁴)¹/² ]ˣ = 256, तर x = किती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points3⁴x2³ / 2²x2⁵ ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points0.7a – 0.42a = 5.6 तर a = किती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points(1/216)²/³ + (1/256)³/⁴ + (1/243)¹/⁵ ची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points500 चे 20 टक्के + 280 थे 30 टक्के – 400 चे 10 टक्के = किती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points15 सायकलची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहिली, तर 235 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
KLLMM?NNN?00000?PPPPPCorrect
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी 65 किमी वेगाने 793 किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहचेल ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsविधाने :- (1) सर्व पाने फुले आहेत (2) सर्व फुले फळे आहेत. अनुमाने :- (अ) सर्व पाने फळे आहेत. (4) सर्व फळे फुले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएका रांगेत ‘शाम’ शेवटून दुसरा आहे. राम त्याच्यापुढे तीन विदयार्थ्यानंतर उभा आहे. महेश हा रामच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रागेमध्ये ‘महेशचे स्थान नववे आहे. तर त्या रात किती विदयार्थी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsएके वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले होते ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका दोरीचे सामान 12 भाग करायचे असल्यास, दोरी किती ठिकाणी करावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती’ म्हटले, मातीला ‘हवा’ म्हटले, हवेला ‘अग्नि’ म्हटले, तर मासे कुठे राहतात ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsशाम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तिथून तो पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला तिथून उत्तरेकडे 40 मीटर अंतर चालत गेला पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षीणेकडे 20 मी अंतर चालला तर आता शाम मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएक माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, “त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएका वर्तुळाकार टेबलाभोवती – स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनिल – केंद्राकडे तोंड करून बोलत आहेत. अनिल व सुनिल यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे दिपक सुनिलच्या त्वरीत उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsजर ‘शिक्षक दिन’ गुरुवारी आला असेल तर त्या वर्षाची ‘गांधी जयंती’ कोणत्या दिवशी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा, 25 : 52 : : 17 : ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणार्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
25,28,34,43,55,?Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 8/3 : 24/6 : : 10/15 : ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsराकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्याकडे डावीकडे दक्षीण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणार्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
6,18,78,?,2160Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमणिपूर : इंफाळ : : मिझोरोम : ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsलोकसभा : 5 वर्ष : : राज्यसभा : ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsआनंदी ची आत्या ही प्रियंकाची मावशी आहे, तर प्रियंका आनंदी ची कोण लागते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ?
गवईबुवा, आपण तर कमालच केलीतCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुढीलपैकी अर्धस्वर कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसंधी नियमांनुसार विसंगत पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsत्या प्रचंड “वादळात” अनेक वृक्ष उन्मळून पडले (अधोरेखीत शब्दातील विभक्तीचा कारकार्य ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्मांना ________ असे म्हणतात. पुढील प्रश्ंनासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकेस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द शोधा. : विरक्ती
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsइकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsलहानपणी मी प्राणायाम करत असे’ या वाक्यात क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsहरिहर’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण ________ स्वर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsधृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपागा हा शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी मिश्र वाक्य निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsतू जेवण करणार का? या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsसीता पुस्तक वाचते’ या वाक्यात पुस्तक काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsझाड’ या शब्दाचा समानार्थी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsनाव मोठ लक्षण खोट’ याचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदिलेल्या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा – ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents