महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत ५३४७ पदांकरिता मेगा भरती

Vidyut Sahayak Recruitment 2024

5,074

Vidyut Sahayak Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ आहे.

एकूण जागा : 5347

पदाचे नाव & तपशील: विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १८ ते २७ वर्षे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत ५३४७ पदांकरिता मेगा भरती

App Download Link : Download App

 

परीक्षा शुल्क :

    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२४

 

 

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम