भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR पदांची मेगा भरती सुरु!!

Indian Navy Agniveer Recruitment 2024

325

Indian Navy Agniveer Recruitment 2024

भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच

शैक्षणिक पात्रता:50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.

 

भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR पदांची मेगा भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 13 मे 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम