ISRO मध्ये रिक्त पदांकरिता भरती सुरु!!

VSSC Recruitment 2024

78

VSSC Recruitment 2024

ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत “पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 आहे.

एकूण जागा : 99

पदाचे नाव & तपशील: पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

ISRO मध्ये रिक्त पदांकरिता भरती सुरु!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन(नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम