Marathi

मराठीतील सर्व म्हणी

Post Views: 606 मराठीतील सर्व म्हणी 1 अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. 2 आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. 3 अति तेथे माती […]