[AAI]भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण  येथे सल्लागार, कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : २८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सल्लागार
  • कनिष्ठ सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर (एचआर), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रीजनल हेडक्वार्टर, उत्तर प्रदेश, ऑपरेशनल कॉम्प्लेक्स, गुडगाव रोड, नवी दिल्ली – ११००३७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा