आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर भरती – Job No 358

शेवटची तारीख:  ५ जानेवारी २०२०

आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२० आहे. 

 

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील: पदवीधर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 

  • पदवीधर शिक्षक  – सीबीएसईच्या निकषांनुसार संगणक साक्षरता अनिवार्य आहे. पदव्युत्तर / पदवी आणि बीएड मध्ये किमान गुण – प्रत्येकामध्ये ५०%.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – सीबीएसईच्या निकषांनुसार संगणक साक्षरता अनिवार्य आहे. पदव्युत्तर / पदवी आणि बीएड मध्ये किमान गुण – प्रत्येकामध्ये५०%.
  • प्राथमिक शिक्षक – प्राथमिक शिक्षणात २ वर्षाचा डिप्लोमा (डीईईडी)

वयाची अट: उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण: आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर

Fee:  रु.१००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  ५ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – ४१४००२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा