बँक ऑफ महाराष्ट्र भरती

 

बँक ऑफ महाराष्ट्र येथे कमीशन आधारित वसूली प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील: कमीशन आधारित वसूली प्रतिनिधी

शैक्षणिक पात्रता:उमेदवाराकडे आयआयबीएफ कडून कलेक्शन एजंट मधील प्रमाणपत्र असावे.

नोकरी ठिकाण: औरंगाबाद, जालना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद विभागीय कार्यालय, वसुली विभाग, महाबँक भवन, सी-३, एन-१, टाऊन सेंटर,सिडको, औरंगाबाद

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा