BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड : Job No 622

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे नेत्र तंत्रज्ञ, सर्वेक्षणकर्ते, प्रोग्रामर पदाच्या ८० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२० (नेत्र तंत्रज्ञ) & १७ फेब्रुवारी २०२० (इतर पदांकरिता) आहे.

 

एकूण जागा : ८० जागा

पदाचे नाव & तपशील:

  • नेत्र तंत्रज्ञ
  • सर्वेक्षणकर्ते
  •  प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • नेत्र तंत्रज्ञ   -३ फेब्रुवारी २०२०
  • सर्वेक्षणकर्ते / प्रोग्रामर  –  ३ फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बीईसीआयएल भवन, सी-६६/ C५६/A-१७, सेक्टर-६२, नोएडा – २०१३०७ (यू.पी.)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   01     जाहिरात पहा   02  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा