BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती Job No 670

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे रेडियोग्राफर पदाच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

एकूण जागा : १३ जागा

पदाचे नाव & तपशील: रेडियोग्राफर

शैक्षणिक पात्रता: उमेदवार रेडियोग्राफीमध्ये बी.एस्सी किंवा बी.एससी. रेडिओग्राफी ३ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असावा.

वयाची अट:  वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

Fee: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५०/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  उपमहाव्यवस्थापक (एचआर) BECIL भवन येथे कॉर्पोरेट कार्यालय, सी ५७/ ए-१७, सेक्टर -६२, नोएडा -२०१३०७ (यू.पी.).

READ  भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा