बॉम्बे उच्च न्यायालय भरती

 

बॉम्बे उच्च न्यायालय येथे सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : ३० जागा

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  रजिस्ट्रार जनरल, बॉम्बे हायकोर्ट, फोर्ट मुंबई 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा