[DDRC]जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर भरती – Job No 542

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ११ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ
  • ऑर्थोपेडिकली अपंग ज्येष्ठ प्रोस्थेटिक्स
  • प्रोस्थेटिक्स ऑर्थोटिक्स तंत्रज्ञ
  • वरिष्ठ भाषण चिकित्सक / ऑडिओलॉजिस्ट
  • श्रवण सहायक / कनिष्ठ भाषण चिकित्सक
  • गतिशीलता प्रशिक्षक
  • फील्ड व लोक सहाय्यक
  • अकाउंटंट कम लिपिक कम स्टोअर कीपर
  • व्यावसायिक सल्लागार कम संगणक
  • अटेंडंट कम शिपाई कम मेसेंजर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१

मुलाखत तारीख:  १८ जानेवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा