उच्च शिक्षण संचालनालय गोवा भरती : Job No 621

उच्च शिक्षण संचालनालय गोवा येथे समुपदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी खालील पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

 

पदाचे नाव : समुपदेशक

शैक्षणिक पात्रता : मानासशास्त्रामध्ये एम.ए सामुपदेशनातील स्पेशियालायझेशन

नोकरीचे ठिकाण :  गोवा

निवड पद्धती :  प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखतीच पत्ता :  उच्चशिक्षण संचालनालयाच्या आवारात, एससीईआरटी बिंल्डिंग, आल्त पर्वरी गोवा

मुलाखत तारीख :  १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा