जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती – Job No 354

जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक सोमवार ला मुलाखतीकरिता हजर राहावे.

 

एकूण जागा :  ४४ जागा 

पदाचे नाव & तपशील:  वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखत तारीख: ४ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक सोमवार ला आहे.

मुलाखतीचा पत्ता:  जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा