DRDO CVRDE भरती

 

DRDO कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापना (CVRDE) येथे ITI अपरेंटिस ट्रेनी पदाच्या एकूण ११६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : ११६ जागा

पदाचे नाव & तपशील:  ITI अपरेंटिस ट्रेनी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार ITI उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा