[DVET] संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नागपूर – Job No 538

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नागपूर येथे शिल्पनिदेशक, कनिष्ठ लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १० जागा 

पदाचे नाव & तपशील: शिल्पनिदेशक, कनिष्ठ लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ जानेवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन्स, नागपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा