शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव – Job No 545

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक  पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ११ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदव्युत्तर असावा.

वयाची अट:  ६२ वर्षे – ६५ वर्षे 

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:१३ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव – ४२५००२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा