[GGMC]ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती

 

 ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर, परफ्यूशनिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई पदांच्या एकूण ५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२० आहे.

एकूण जागा :  ५९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  डेटा एंट्री ऑपरेटर
  • परफ्यूशनिस्ट
  • ऑडिओलॉजिस्ट
  • फिजिओलॉजिस्ट
  • फार्मासिस्ट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • शिपाई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख:  १८ मार्च २०२० आहे.

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई – ४००००८

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना लेख कक्ष सर. ज. जी. समूह रुग्णालये मुंबई ४००००८

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  १७ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा