गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती

 

गोवा पर्यटन विकास महामंडळ येथे रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ स्टेनो, सहाय्यक लेखापाल, व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापक इस्टेट आणि कायदेशीर प्रकरण, व्यवस्थापक विपणन पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० आहे.

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

एकूण जागा :  २० जागा

पदाचे नाव & तपशील:

  • रिसेप्शनिस्ट
  • कनिष्ठ स्टेनो
  • सहाय्यक लेखापाल
  • व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान
  • व्यवस्थापक इस्टेट कायदेशीर प्रकरण
  • व्यवस्थापक विपणन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, गोवा टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., परयानभवन, तिसरा मजला, पट्टो, पणजी-गोवा – ४०३००१

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा