गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती

 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ३६ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  प्राध्यापक
  • सहयोगी
  • प्राध्यापक
  •  सहाय्यक प्राध्यापक

नोकरी ठिकाण:  गडचिरोली

Fee: खुल्या प्रवर्ग – १०००/- रुपये || राखीव प्रवर्ग ७००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० एप्रिल २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गोंडवाना विद्यापीठ, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा