ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली भरती

 

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२० आहे.

एकूण जागा : १५० जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ संशोधन फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी एमएससी / एमए (संबंधित शिस्त) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ मे २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [SAMEER]सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा