[IISER]भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे : Job No 620

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे  येथे प्रकल्प प्रभारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ आणि बहु-कौशल्य सहाय्यक पदाची ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ६ जागा

पदाचे नाव & तपशील:प्रकल्प प्रभारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ आणि बहु-कौशल्य सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदव्युत्तर/ पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा