इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि भरती : Job No 672

इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : १२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  जनरल मॅनेजर
  • डेप्युटी जनरल मॅनेजर
  • मॅनेजर
  • असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: रु. ५००/- 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मार्च २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉम्प्लेक्स, कोअर-८, चौथा मजला, खोली क्रमांक ४०७, ७ लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

READ  [SAMEER]सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा