केन्द्रीय विद्यालय नागपूर भरती : Job No 650

केन्द्रीय विद्यालय, वायुसेना नगर, नागपूर येथे डॉक्टर, नर्स, सल्लागार, व्यावसायिक शिक्षक, रिटेल मैनेजमेंट, PGT -संगणक विज्ञान व संगणक शिक्षक, PGT, TGT, PRT, योग शिक्षक आणि खेळ व क्रीडा प्रशिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील:

  • डॉक्टर
  • नर्स
  • सल्लागार
  • व्यावसायिक शिक्षक
  • रिटेल मैनेजमेंट
  • PGT -संगणक विज्ञान व संगणक शिक्षक
  • PGT
  • TGT
  • PRT
  • योग शिक्षक
  • खेळ व क्रीडा प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:२२ फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर- ४४०००७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अर्ज नमुना  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा