वनविभाग गडचिरोली भरती : Job No 618

वनविभाग गडचिरोली येथे वनरक्षक पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ९ जागा

पदाचे नाव & तपशील: वनरक्षक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार माध्यमिक शालांत (१० वी) उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालय, वन प्रशासकीय भवन पोटेगाव रोड, गडचिरोली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा