महावितरण अपरेंटीस भरती – Job No 334

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पांढरकवडा, यवतमाळ येथे अपरेंटीस पदांच्या ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पडताळणीसाठी २० डिसेंबर २०१९ तारखेला हजर राहावे.

 

एकूण जागा :  ३० जागा

पदाचे नाव & तपशील:  अपरेंटीस

शैक्षणिक पात्रता: उमेदवार इय्यता बारावीसह कोपा मध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा

नोकरी ठिकाण:  पांढरकवडा, यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ डिसेंबर २०१९

कागद पडताळणीची तारीख: २० डिसेंबर २०१९

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा