[MMRDA]महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती

 

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे स्टेशन मॅनेजर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, पर्यवेक्षक पदांच्या एकूण २१५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : २१५ जागा

  • स्टेशन मॅनेजर
  • चीफ ट्रॅफिक कंट्रोलर
  • वरिष्ठ विभाग अभियंता
  • विभाग अभियंता
  • पर्यवेक्षक

पदाचे नाव & तपशील:

  • स्टेशन मॅनेजर
  • चीफ ट्रॅफिक कंट्रोलर
  • वरिष्ठ विभाग अभियंता
  • विभाग अभियंता
  • पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय  संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, नामत्री बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा