[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा भरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२० करिता सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता पदांच्या एकूण २१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : २१७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • सहायक कार्यकारी अभियंता
  • सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता:  मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी असावी

नोकरी ठिकाण:   संपूर्ण महाराष्ट्र

Fee:  रु. २७४/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  आरोग्य विभाग हिंगोली भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा