मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक पुणे भरती -job no 558

 

 

दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव & तपशील:मुख्य कार्यकारी अधिकारी पद

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर असावा.

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

 अर्ज सुरु होण्याची तारीख१३ जानेवारी २०२० आहे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:२७ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ६४७, भवानी पेठ, चौथा मजला, सुवर्ण महोत्सवी तांत्रिक संस्था इमारत, पुणे- ४११०४२

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा