NHM वर्धा भरती – Job No 525

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा येथे सुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स सुपरवायझर, फार्मासिस्ट, एलएचव्ही पदांच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

एकूण जागा : ४० जागा

पदाचे नाव & तपशील:

  • सुपर विशेषज्ञ
  • एमडी रेडिओलॉजी
  • बालरोगतज्ञ
  • मानसोपचारतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स सुपरवायझर
  • फार्मासिस्ट
  • एलएचव्ही

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: वर्धा

Fee:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखत (सुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी)

मुलाखत: महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा आरोग्य कार्यालय वर्धा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२० (इतर पदांकरिता) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा