पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती : Job No 661

पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे येथे असिस्टंट मनेजर, फिल्फ ऑफिसर ऑपरेशन, आयटी अनालिस्ट/ सिस्टीम ऑपरेटर पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा :  १४ जागा

पदाचे नाव & तपशील: 

  • असिस्टंट मनेजर
  • फिल्फ ऑफिसर ऑपरेशन
  • आयटी अनालिस्ट/ सिस्टीम ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मुख्य प्रशासकीय, पीएमटी बिल्डींग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – ४११०३७

मुलाखत तारीख : १८ फेब्रुवारी २०२० 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा