[RBI]भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती

 

भारतीय रिजर्व बँक मुंबई येथे सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ,सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०२० 

एकूण जागा :  ३९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सल्लागार
  • अर्थशास्त्रज्ञ
  • डेटा विश्लेषक
  • जोखीम विश्लेषक
  • लेखा परीक्षक
  • तज्ज्ञ
  • लेखा तज्ज्ञ
  • सिस्टम प्रशासक
  • प्रकल्प प्रशासक
  • नेटवर्क प्रशासक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [SAMEER]सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा