[SSB]सशस्त्र सीमा बल भरती

 

 सशस्त्र सीमा बल येथे सहाय्यक कमांडंट पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : १० जागा

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक कमांडंट

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे दूरसंचार अभियांत्रिकी पदवी असावी.

Fee: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आहे.

अर्ज पद्धती :ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ मार्च २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा